Meet Your Coach

About Coach?

तुमच्या Coach बद्दल जाणून घ्या


मी आहे Rajesh Shankar Pawar —
एक Career Transformation Coach.

माझा प्रवास सोपा नव्हता.

काही वर्षांपूर्वी मी पण त्याच जागी होतो —
जिथे तुम्ही आज आहात.

Job होती.
Salary येत होती.
पण आतून एक प्रश्न सतत येत होता —

"मी योग्य direction मध्ये जातोय का?"

Anxiety होती.
Overthinking होती.
Career बद्दल Confusion होती.
आणि "पुढे काय करायचं?" — हा प्रश्न रात्री झोप घेत होता.

पण एका Mentor च्या guidance ने मला समजलं —
Problem माझ्या Skills ची नव्हती.
Problem होती — Self Awareness + Right Direction + Action System ची.

त्या दिवसापासून माझं आयुष्य बदललं.
आणि त्याच दिवशी मी एक निर्णय घेतला —

"जे मला मिळालं, ते मी इतरांना द्यायचं."


आज मी 28 ते 38 वयोगटातील
Mid-Career Job Professionals
ना मदत करतो —

✅ Career मधला Confusion दूर करायला
✅ त्यांच्यासाठी योग्य Direction शोधायला
✅ Growth Mindset develop करायला
✅ Stress-Free Career + Life Balance
मिळवायला

माझ्या 3 Days Career Direction Blueprint च्या माध्यमातून
आजपर्यंत अनेक Professionals नी
त्यांची Career Direction Clear केली आहे —
आणि Confidence ने पुढे जात आहेत.


"Career मध्ये पुढे जाण्यासाठी फक्त Hard Work पुरेसं नाही —
Self Awareness + Right Direction + Action System गरजेचा आहे."

— Career Transformation Coach

💡 How We Help?

आम्ही तुम्हाला कशी मदत करतो?


तुम्ही कदाचित आत्ता या situations मध्ये असाल —

😔 Job आहे… पण Growth नाही.
😵 Career Switch करायचा आहे… पण Direction नाही.
🌀 Plan होतो… पण Action होत नाही.
📊 दुसऱ्यांची Progress बघून Self-Doubt येतो.
⏰ Vेळ नाही… Clarity नाही… Confidence नाही.

हे तुमची चूक नाही.

Problem तुमच्यात Talent ची नाही.
Problem आहे — योग्य Framework आणि Guided Process ची

Course Details

  • Bullet List 1
  • Bullet List 2
  • Bullet List 3
  • Bullet List 4
  • Bullet List 5
  • Bullet List 1
  • Bullet List 2
  • Bullet List 3
  • Bullet List 4
  • Bullet List 5
  • Bullet List 1
  • Bullet List 2
  • Bullet List 3
  • Bullet List 4
  • Bullet List 5
Copyright © 2025 Your Website Name | All Rights Reserved.